nair hospital case Archives - TV9 Marathi

डॉ. पायलला आत्महत्येकडे घेऊन जाणारा शेवटचा एक तास

मुंबई : रॅगिंगला कंटाळून मुंबईतील नायर रुग्णालय वसतीगृहात जळगावच्या पायल तडवी या डॉक्टरने आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. यावर सध्या कारवाई सुरु आहे.

Read More »