Nalasopara Pradeep Sharma Archives - TV9 Marathi

प्रदीप शर्मांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याला नोटीस

नासासोपारा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे शिवसेनेचे पदाधिकारी प्रमोद दळवी यांना पोलिसांनी फसवणुकीप्रकरणी दोन दिवसांची नोटीस बजावली आहे (Shivsena Pramod Dalvi Notice). त्यामुळे शिवसेनेसमोर आता नवं आव्हानं निर्माण झालं आहे. 

Read More »