nana patole Archives - TV9 Marathi

EXCLUSIVE : नाना पटोले पुन्हा दिल्ली दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

काँग्रेस नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने दिल्लीवारी करत आहेत.

Read More »

Electricity Bill | लॉकडाऊनमधील 50 टक्के वीज बिल माफ करा, नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

घरगुती आणि शेतीचं वीज बिल निम्म्याने माफ करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. (Nana Patole request CM Uddhav Thackeray to waive Electricity Bill by 50 percent)

Read More »

आक्रमक नाना रिंगणात, अनुभवी बाबा सभागृहात? काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा आहे. (Nana Patole and Prithviraj Chavan congress role) नाना पटोले यांच्या जागी आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत

Read More »

‘कोरोना’ संकटामुळे पुढच्या वेळी भेटू, राहुल गांधींचा नाना पटोलेंना निरोप

सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र ही चर्चा तूर्तास टळली आहे. (Rahul Gandhi asks Nana Patole to meet next time ahead of Corona Lockdown)

Read More »