nanar project Archives - TV9 Marathi

‘नाणार’मधील जमीन खरेदीची चौकशी होणार, समिती स्थापन; महिन्याभरात अहवाल

रत्नागिरी येथील नाणार येथे झालेल्या जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना ही समिती महिनाभरात अहवला सादर करणार आहे.

Read More »

‘सरकार पडेल, पण रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प होणारच’, भाजप नेत्याचं शिवसेनेला आव्हान

कोकणातील रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला भाजपने थेट आव्हान दिलंय (BJP challenge Shivsena over Nanar project).

Read More »

‘नाणार’बाबत दोन महिन्यांचा अल्टिमेटम, फेरविचार करा, मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती : प्रमोद जठार

नाणार प्रकल्पाबाबत लवकर निर्णय घ्या अशी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे”, असं प्रमोद जठार यांनी म्हटलं आहे. Pramod Jathar on Nanar refinery project

Read More »