Nanded Vidhan Sabha Archives - TV9 Marathi

Hingoli district Assembly results | हिंगोली जिल्हा विधानसभा निकाल

हिंगोली जिल्हा मूळ परभणी जिल्ह्यातून 1999 साली वेगळा झाला. हिंगोली जिल्ह्यात 5 तालुके आहेत. या जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी आणि वसमत हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.

Read More »

Nanded district Assembly results | नांदेड जिल्हा विधानसभा निकाल

नांदेड :  राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असलेल्या नांदेड जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये काँग्रेसने 3 , शिवसेना 4 , राष्ट्रवादी 1 आणि भाजप – 1 असं चित्र होतं.

Read More »

नांदेडमधील एकमेव भाजप आमदाराला तिकीट देऊ नका, कार्यकर्त्यांची मागणी

तुषार राठोड (MLA Tushar Rathod) यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे केली आहे.

Read More »

नांदेडचा आढावा : जुना गड काँग्रेस कसा वाचवणार?

राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असलेल्या नांदेड जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. काँग्रेस – 3 , शिवसेना – 4 , राष्ट्रवादी – 1 , भाजप – 1 असं चित्र आहे.

Read More »