महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात फक्त 130 आमदार, नारायण राणेंचा दावा महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात 162 नाही तर फक्त 130 आमदार होते असा दावा भाजप नेते नारायण राणे (narayan rane criticism we are 162) यांनी केला आहे. Read More »