Narayan Rane On shivsena Archives - TV9 Marathi

ठाकरे सरकारने चेष्टा लावलीय, लोकल सुरु करुन काय करणार? राष्ट्रपती राजवट मागणीवर ठाम : राणे

लॉकडाऊन जसा हाताळला गेला पाहिजे, तसा तो होत नाही. लोकल सेवा सुरु करुन काय करणार? असा सवाल उपस्थित करत संक्रमण आणखी वाढण्याची भीतीही नारायण राणे यांनी व्यक्त केली. (Narayan Rane Exclusive Interview on Corona Lockdown Cyclone Nisarga)

Read More »

शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी, पण… : नारायण राणे

“राजकीय वैऱ्यांशी असलेली कटुता जायला हवी असेल, तर दोन्ही बाजूने प्रयत्न (Narayan Rane On shivsena) हवेत. असे झाले तर माझी हरकत नाही,” असे वक्तव्य राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केले.

Read More »