Narendra Patil Archives - TV9 Marathi

धर्मा पाटलांच्या मुलाचा मनसेला रामराम, अजित पवारांच्या उपस्थितीत नरेंद्र पाटील राष्ट्रवादीत

मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेला रामराम ठोकून सत्ताधारी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Read More »

11 हजार मराठा तरुणांना 550 कोटी रुपयांचे कर्जवाटप : नरेंद्र पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला नागपुरात बोलावून अधिवेशनादरम्यान महामंडळाचा आढावा घेतल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.

Read More »

राज ठाकरेंची धडाकेबाज एण्ट्री, सलामीलाच विधानसभेचे दोन उमेदवार जाहीर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS candidates ) विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. इतकेच नाही तर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आज मनसेचे (MNS candidates ) दोन उमेदवारही जाहीर केले.

Read More »
Narendra Patil Meet Sharad Pawar

उदयनराजेंच्या विरोधात लढलेले नरेंद्र पाटील शरद पवारांच्या भेटीला

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांची भेट ((Narendra Patil Meet Sharad Pawar) घेतली आहे.

Read More »
Prithviraj Bhosale Udayanraje Bhosale

उदयनराजेंविरुद्ध आघाडीचा एक्का बाहेर, पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी?

भाजप अध्यक्ष अमित शाह, जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale BJP) भाजपमध्ये डेरेदाखल झाले.

Read More »

मी पडलो तर पडलो, माझ्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घ्या : उदयनराजे

“माझ्या मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक लावा. ती जुन्या पध्दतीने बॅलेट पेपरवर घ्या. मी पडलो तर पडलो पण ही देशाला लागलेली कीड वेळेत काढली नाही तर देशाला सावरण अवघड होईल”, असं उदयनराजे म्हणाले.

Read More »