Nashik Wine Shops Archives - TV9 Marathi

नाशिकमध्ये मद्यधुंद पोलिसांचा राडा, स्वत: गाडी ठोकून दुसऱ्या ड्रायव्हरला मारहाण

नाशिकमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत (Nashik police rada) असताना, दुसरीकडे दारु विक्रीवरुन प्रशासनामध्येच संभ्रम असल्याचं दिसतंय.

Read More »

राज्यात दारुविक्री सुरु ठेवावी की बंद? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…

“राज्यात दारुविक्री सुरु करताना थोडासा गोंधळ झाला, असं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले (Prithviraj Chavan on liquor sale).

Read More »

कधी ना कधी दुकानं सुरु होणारच आहेत, भुजबळांच्या प्रतिक्रियेने नाशिकच्या पठ्ठ्याला दिलासा

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbals reaction Nashik wine shops) यांनी नाशिकमधील दारु दुकानं सुरु करण्याबाबतचे संकेत दिले आहेत.

Read More »

दहिसरमध्ये वाईन शॉप्स सुरु, दुकानाबाहेर पोलिसांचा फौजफाटा, पोलिसांकडून नियम पाळण्याचे आवाहन

मुंबईच्या दहिसर येथे अनेक दारुचे दुकानं उघडली आहेत. या दुकानांबाहेर तळीरामांनी प्रचंड गर्दी केली आहे (Wine shops open in Dahisar).

Read More »

मी आज 7 ते 8 क्वार्टर पिणार, कसर भरुन काढणार, नाशिकच्या पठ्ठ्याचा निर्धार

“मी आज कमीत कमी 7 ते 8 क्वार्टर पिणार, गेल्या दोन महिन्यातील उरलेली कसर भरुन काढणार आहे,” असा निर्धार नाशिकच्या एका पठ्ठ्याने केला (Nashik People reaction after liquor shop open) आहे.

Read More »