स्वयंम पाटीलच्या यशाबद्दल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आनंद व्यक्त करत त्याला मिळालेला पुरस्कार हा नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी असल्याचे म्हटले आहे. ...
क्रीडा, शौर्य आणि नवसंशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. श्रीनभला हा पुरस्कार संशोधनासाठी मिळाला. त्याने झाडावर येणारा यलो मोझॅक व्हायरस नष्ट करण्यासाठी ...