पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक पार पडली. बैठकीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रलंबित बिलं आणि सरकारची भूमिका यावर चर्चा झाली.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे आकडे एनडीए सरकारच्या बाजूने आल्यानंतर नवी दिल्लीत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि