Nature worship Archives - TV9 Marathi

तेराशे मीटर उंच सह्याद्रीच्या माथ्यावर निसर्गपूजा

निसर्ग संवर्धन आणि वनसंरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी मार्तंड-जानाईदेवी पायी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. निसर्गावर होणारे अतिक्रमण, वाढती जंगलतोड यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबावा हा देखील यामागील उद्देश होता (Nature worship).

Read More »