Navdeep Saini Archives - TV9 Marathi

ICC World Cup 2019 : भुवनेश्वरला दुखापत, ‘हा’ वेगवान गोलंदाज भारतीय संघात दाखल

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये टीम इंडियाचं विजयी अभियान सुरु आहे. या दरम्यान वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हा भारतीय संघात दाखल होण्यासाठी सोमवारी इंग्लंडच्या मॅनचेस्टरमध्ये पोहोचला. दुसरीकडे, भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीबाबत संघ व्यवस्थापनाने अद्याप कुठलीही माहिती दिली नसल्याने भारतीय क्रिकेट चाहते सध्या चिंतातूर आहेत.

Read More »