Navi Mumbai Corona Update Archives - TV9 Marathi

APMC Market | सात दिवसांनी एपीएमसी मार्केट उघडले, ग्राहकांअभावी माल तसाच पडून

एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 11 मे ते 17 मे या कालावधीत सात दिवस मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Read More »

Navi Mumbai Corona : नवी मुंबईत एकाच दिवसात 25 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 300 पार

नवी मुंबईतही आज दिवसभरात 25 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आता नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 314 वर येऊन पोहोचली आहे.

Read More »

Corona : मालेगावात दोन कोरोना संशयित महिलांच्या मृत्यूने खळबळ, अहवालाची प्रतीक्षा

नाशकातील मालेगावात दोन कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या महिलांच्या कोविड-19 चाचण्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही.

Read More »

Corona : नवी मुंबईत एकाच कुटुंबातील 6 जणांना कोरोना, 11 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 50 वर

नवी मुंबईतील बेलापूर गावात एका कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 50 वर पोहोचली आहे.

Read More »