Navi Mumbai municipal corporation Archives - TV9 Marathi

Navi Mumbai | नवी मुंबईतील कंटेन्मेंट झोनमध्ये पोलिसांचा बंदोबस्त, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पोलिसांची मदत घेऊन कंटेन्मेंट झोन असलेल्या विभागात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात केली आहे.

Read More »

“माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहिम प्रभावीपणे राबवा, नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे आदेश

“माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहिम पुढील महिन्याभरात प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले.

Read More »

Navi Mumbai Corona | एन-95 मास्क, पीपीई किट्स, मेडिकल गॉगल्स, टाटा कंपनीकडून नवी मुंबई महापालिकेला 1 कोटी 77 लाखांची वैद्यकीय साधनं

नवी मुबंई महानगरपालिकेला टाटा इंटरनॅशनल या कंपनीच्या सी. आर. निधीतून 1 कोटी 77 लाख रुपयांची वैद्यकीय सुरक्षा साधने देण्यात आली आहेत.

Read More »

Ganeshotsav 2020 | गणेशोत्सवाच्या नियोजनाविषयी नवी मुंबई पालिकेची बैठक, सार्वजनिक गणेश मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना

नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठक आयोजित केली (Navi Mumbai Municipal corporation Ganeshotsav Rules)  होती.

Read More »

6,500 कंत्राटी कामगारांच्या हक्काचे 90 कोटी द्या, अन्यथा कामबंद आंदोलन करु : मनसे

कंत्राटी कामगारांना त्यांना हक्काचे पैसे मिळाले नाहीत तर येत्या 27 जानेवारीला एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी दिला आहे.

Read More »