Navnit Rana Archives - TV9 Marathi

आमदार रवी राणा यांची प्रकृती बिघडली, खासगी रुग्णालयात अॅडमिट

दोन दिवसांपूर्वी अचानक रवी राणा यांना 103-104 या श्रेणीत ताप आला. त्यामुळे त्यांच्या शरीरभर असह्य वेदना जाणवू लागल्या. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर त्यांची चाचणी घेतली जाणार आहे (Amravati MLA Ravi Rana Hospitalised)

Read More »