विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसोसोबत जाऊन सरकार स्थापन केले. यानंतर भाजप-शिवसेनेत वाद सुरु असल्याचे दिसत आहे.
महाविकासआघाडीची संयुक्त पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांसह विविध नेते मंडळी उपस्थित (Maharashtra Vikas aghadi press conference) होते.
ज्यांच्याशी 30 वर्ष सामना केला, ते राजकीय विरोधक माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात.” अशी खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकासआघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray criticises bjp) केली.