‘अग्रलेखांच्या बादशाहा’ची लेखणी विसावली, ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडिलकर कालवश नीलकंठ खाडिलकर यांच्या मार्मिक आणि सोप्या भाषेतील अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत धुमाकूळ घातला होता. त्यामुळेच त्यांना ‘अग्रलेखांचा बादशाह’ अशी बिरुदावली मिळाली. Read More »