NCP Archives - TV9 Marathi

कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि आदित्य ठाकरेंसोबत शरद पवारांची तासभर चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली (CM Uddhav Thackeray meet Sharad Pawar)

Read More »

महाविकास आघाडीत कुरबूर, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बॅकसीट ड्रायव्हिंग योग्य नाही!

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीतील कुरबुरी, कोरोनाचं संकट या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली.

Read More »

शिवसेना आमदार योगेश कदम अजित पवारांच्या भेटीला

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकरी, फळबागा, कृषीविषयक उद्योग, पर्यटन उद्योग व इतर महत्वपूर्ण विषयांसाठी ही भेट झाल्याचं कदम यांनी सांगितलं (Shivsena MLA Yogesh Kadam meets Deputy CM Ajit Pawar)

Read More »

कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी, मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीपूर्वी संजय राऊत ‘सिल्व्हर ओक’वर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत आज संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार आहे.

Read More »

उद्धव ठाकरे-अजित पवार यांची बैठक, महाविकास आघाडीतल्या कुरबुरींवर चर्चा?

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर काल संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची बैठक झाली

Read More »