NCP Minister Jitendra Awhad Archives - TV9 Marathi

जितेंद्र आव्हाड यांची ‘कोरोना’शी यशस्वी झुंज, डॉक्टर्स, नर्सेसचा आयुष्यभर ऋणी, ट्विटरवरुन आभार

मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन, त्यांना मनापासून धन्यवाद” अशा शब्दात आव्हाडांनी आभार व्यक्त केले (NCP Minister Jitendra Awhad Corona Free Gets Discharged)

Read More »