पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले (NCP MLC Anil Bhosale) यांच्यासह सात जणांवर दोषारोप दाखल करण्यात आलं आहे. शिवाजीराव भोसले बँकेच्या (Shivajirao Bhosale Bank) 496 कोटी 44 लाख ...
शिवाजी भोसले सहकारी बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आमदार अनिल भोसलेंसह चौघांना काल रात्री (25 फेब्रुवारी) अटक केली होती ...