NCP President Sharad Pawar Archives - TV9 Marathi

Sharad Pawar | डॉक्टर्स, नर्स, वेळेवर औषध नाही, जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कसे उपचार दिले जातात? शरद पवारांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले

पुण्यात वेळेत सुविधा उपलब्ध न झाल्याने काल ‘टीव्ही 9 मराठी’चे पुण्याचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. या घटनेकडे पवारांनी बोट दाखवलं

Read More »
Sharad pawar on Fadnavis Govt

आपण मावळतीचा इतिहास बघणारे नाही, तर उगवतीचा इतिहास घडवणारे आहोत : शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Ahmadnagar Rally) यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आणि सरकारी धोरणांवरुन सरकारचा खरपूस समाचार घेतला. अहमदनगर (Ahmadnagar) येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत पवारांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर टीकेची झोड उठवली.

Read More »