NCP Sharad Pawar Archives - TV9 Marathi

सरकारचे मंत्री ‘गोली मारो’सारखी विधान करतात : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्ता शिबिरमध्ये दिल्ली हिंसाचारावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली (NCP Sharad Pawar).

Read More »

माझं घड्याळाचं दुकान नाही, घड्याळवाले माझे पार्टनर : उद्धव ठाकरे

सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उद्धव ठाकरे यांनी भन्नाट उत्तर दिलं. “माझं घड्याळाचं दुकान नाही, मात्र घड्याळवाले माझे पार्टनर आहेत,” असं उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं.

Read More »