
राज्यभरात 5 हजार 543 उमेदवारांपैकी 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध
राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल 5 हजार 543 उमेदवारांपैकी 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर 798 उमेदवारांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने ते नामंजूर झाले (Valid candidate for assembly election) आहेत.