NDRF rescue operation Archives - TV9 Marathi

सांगली, कोल्हापुरात एनडीआरएफचं बचावकार्य, वृद्धांची खांद्यावर घेऊन सुटका

कोल्हापूर (Kolhapur Flood)आणि सांगली परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसाने एक दिवसही उघडीप दिली नाही. त्यामुळे नदी-नाले, धरणं तुडुंब झाली आहेत.

Read More »