Net banking Archives - TV9 Marathi

REVIEW : जमतारा – सबका नंबर आएगा

फिशिंगचे कॉल्स तुम्हा आम्हा सगळ्यांना कधी न कधी आलेले आहेत. आपल्यापैकी अनेकजण या फसवणुकीचे शिकारही झालेलो आहोत. पण, ही फिशिंग करणाऱ्या टोळीचे फोन कॉल्स झारखंडमधल्या अजिबात चर्चेत नसलेल्या जमतारामधून येत असतील आणि त्यातही फोन कॉल करून माहिती विचारणारी ही पोरं दहावीही पास नाहीत हे कळलं तर? त्यातही त्यांनी थोडीथोडकी नाही तर पाच-सहा वर्षांत कोट्यवधी रुपयांची अफरातफर केलीय. त्यावर जमतारा ही वेबसीरीज बेतलीय.

Read More »

SBI च्या ‘या’ चार सेवा डिसेंबरपासून बंद

नवी दिल्ली : जर तुमचं बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. येत्या 1 डिसेंबरपासून एसबीआयच्या चार महत्वाच्या

Read More »