पुराव्याशिवाय आधारमधील पत्ता बदलण्यासाठी काय कराल?

मुंबई : भारतात आता ‘आधार’ कार्ड केवळ ओळखपत्र राहिले नसून एक महत्त्वाचे कागदपत्र झाले आहे. याचा अनेक सरकारी योजनांमध्ये कागदपत्र म्हणून वापर होतो. अनेक महत्वाच्या आर्थिक आणि इतर व्यवहारांसाठी आधार…