new record Archives - TV9 Marathi

कोहलीने एकाच सामन्यात गांगुली आणि मियांदादाचा विक्रम मोडला, आता केवळ सचिन बाकी

भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात खेळताना एकाचवेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद आणि भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा विक्रम मोडला. कोहलीने रविवारी (11 ऑगस्ट) आपल्या शानदार खेळीच्या जोरावर मियांदादाचा वेस्टइंडीजविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला.

Read More »

विराटच्या सुपरफास्ट 20 हजार धावा, सचिन-लाराचा विक्रम मोडला

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी विश्वचषक सामन्यात एक नवा इतिहास रचला आहे. सध्या वेस्ट इंडीज विरुद्ध सुरु असलेल्या विराटने माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडीज क्रिकेटर ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढला आहे.

Read More »

IND vs PAK: केवळ 1 धाव करुनही धोनीच्या नावावर मोठा विक्रम

वर्ल्‍ड कप 2019 मध्ये सर्वात बहुचर्चित सामन्यात भारताने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्‍तानला 89 धावांनी धूळ चारली. या सामन्यात माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एम. एस. धोनीने (MS Dhoni) केवळ 1 धाव काढली. तसेच कुणालाही झेलबाद किंवा यष्टीचित केले नाही, तरिही एक नवा विक्रम केला आहे.

Read More »

‘भारत’कडून बॉक्स ऑफिसवरील 6 विक्रम मोडित

भारत चित्रपट 2019 या वर्षातील पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यंदाच्या वर्षात सर्वाधिक कमाई avengers endgame या हॉलिवूड चित्रपटाने केली होती.

Read More »

200 षटकार ठोकणारा धोनी पहिला भारतीय, दुसरा कोण?

बंगळुरु : आयपीएलच्या 12 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 200 षटकार मारण्याचा नवा विक्रम नोंदवला आहे. धोनीने आतापर्यंत आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात धमाकेदार

Read More »

200 टी 20 सामने खेळणारा मुंबई हा जगातील पहिला संघ

मुंबई : मुंबई इंडियन्सने टी 20 क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास आपल्या नावे नोंद केला आहे. आयपीएलमध्ये तीन वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सने शनिवारी राजस्थान रॉयल्स

Read More »

महेंद्रसिंह धोनीकडे सचिन-सेहवागला मागे टाकण्याची संधी

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे सामन्यात दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आपली धडाकेबाज फलंदाजी दाखवून दिली. धोनीच्या जबरदस्त फलंदाजामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची

Read More »

IndvsAus : रिषभ पंतचा विश्वविक्रम

अॅडलेड: टीम इंडियाचा यंग विकेटकीपर रिषभ पंतने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. एका कसोटीत सर्वाधिक झेल पकडण्याच्या विक्रमाशी रिषभ पंतने बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड

Read More »