New Year 2020 Celebration Archives - TV9 Marathi

चरस-गांजाचा अड्डा सांगणाऱ्या ट्विटर युझरला पुणे पोलिसांचं जबरदस्त उत्तर

पुणे पोलिसांना टॅग करत अप्रतिम नावाच्या ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट करण्यात आलं. ‘ जर मी तुम्हा लोकांना अड्डा सांगितला, तर 10 पुड्या माझ्या? चालेल ना सर?’ यावर पुणे पोलिसांनी मजेशीर उत्तर दिलं.

Read More »