NHAI Archives - TV9 Marathi

टोलवसुली मध्यरात्रीपासून पुन्हा सुरु होणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तयारी

‘कोरोना’ व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोलवसुली तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा 25 मार्च रोजी केली होती (NHAI to start Toll Collection on National Highways)

Read More »

घराकडे जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना अन्न-पाणी द्या, गडकरींचे टोलचालकांना निर्देश

देशभरात लोकडाऊनच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत होणाऱ्या मजूरांना टोल चालकांनी आणि महामार्ग प्रशासनाने अन्न आणि पाण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत (Nitin Gadkari on NHAI Toll owner to help migrant).

Read More »