nilesh rane criticizes aditya thackeray Archives - TV9 Marathi

आदित्य ठाकरे आडनावामुळे निवडणूक जिंकले, ‘झेड’ सिक्युरिटी कशासाठी? : निलेश राणे

“आदित्य ठाकरे कोण आहे. त्याचे महाराष्ट्रात काय योगदान? तो ठाकरे आडनावामुळे पहिली निवडणूक जिंकला.” अशी घणाघाती टीका राणेंचे चिरंजीव माजी खासदार निलेश राणेंनी केली (nilesh rane criticizes aditya thackeray) आहे.

Read More »