Nirbhaya Verdict Archives - TV9 Marathi

निर्भया प्रकरण : नाश्ता, जेवण नाही, अखेरची इच्छाही सांगितली नाही, कशी होती आरोपींची फाशीपूर्वीची रात्र?

फाशीच्या आदल्या रात्री चारही आरोपींपैकी फक्त मुकेश आणि विनयने रात्रीचं जेवण केलं. पवन आणि अक्षयने रात्रीचं जेवण केलं नाही.

Read More »

नराधमांना फाशी! लेकीच्या फोटोला उराशी कवटाळून निर्भयाची आई म्हणते…

निर्भयाच्या दोषींना फाशी झाल्याचं वृत्त बाहेर येताच तुरुंग परिसरात जमलेले सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांनी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. (Nirbhaya Mother hugged Daughter’s picture)

Read More »

‘निर्भया’ला अखेर न्याय, सूर्योदयापूर्वी नराधमांचा अस्त, चारही दोषींना फाशी

दोषींना फाशी मिळाल्यानंतर आशादेवी यांनी निर्भयाच्या फोटोला मिठी मारत ‘शेवटी तुला न्याय मिळाला’ असे उद्गार काढले. (Nirbhaya Verdict Convicts Hanged)

Read More »