Nirmala Gavit Archives - TV9 Marathi

भाजपने फोडाफोडीसाठी फोन केलेल्या आमदाराचं नाव वडेट्टीवारांनी फोडलं

नाशिकमधील इगतपुरी मतदारसंघातील काँग्रेसचे विजयी उमेदवार हिरामण खोसकर यांना भाजपने ऑफर दिल्याचा दावा विजय वडेट्टीवारांनी केला.

Read More »

नऊ वेळा काँग्रेस खासदार माणिकराव गावितांची कन्या शिवसेनेत, पुत्र भाजपच्या वाटेवर

काँग्रेसकडून नऊ वेळा खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांच्या कुटुंबाने बंडाचं निशाण फडकावलं आहे. त्यांचे पुत्र भरत गावित भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तर कन्या निर्मला गावित शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत

Read More »

वडील 9 वेळा काँग्रेसचे खासदार, आता आमदार असलेली मुलगी शिवबंधन बांधणार?

निर्मला गावित या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांची कन्या आहेत. त्या लवकरच शिवबंधन बांधण्याचे संकेत आहेत.

Read More »