Nitin Gadkari Nagpur Archives - TV9 Marathi

जनसंघाला ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं, दगड मारले गेले : नितीन गडकरी

“जनसंघाच्या काळात पक्षाला ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं. जनसंघाच्या नेत्यांना दगड मारले गेले, असा तो कठीण काळ होता”, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) म्हणाले.

Read More »

पक्षात सूज आणणारे नाही, निष्ठावंत कार्यकर्ते हवेत : नितीन गडकरी

“पक्षात जास्त काड्या करणारे लोकं नको, इकडून तिकडे जाणारे, गटबाजी करणारे लोक नको, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी (Nitin Gadkari Nagpur) केले.

Read More »

पैशाची कमी नाही, मानसिकतेची कमी, निर्णय घेण्याची हिम्मत हवी : नितीन गडकरी

सरकारकडे पैशांची कमी नाही, तर काम करण्याच्या मानसिकतेत कमतरता आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटलं.  

Read More »