Nivrutti maharaj indorikar Archives - TV9 Marathi

“कोरोना देशातून घालवायचाय”, इंदुरीकर महाराजांच्या नागरिकांना महत्त्वाच्या सुचना

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन केलं आहे (Indorikar Maharaj Instruction on Corona).

Read More »

इंदोरीकर महाराजांबद्दल मला खूप आदर, पण… : अमृता फडणवीस

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Read More »

इंदोरीकरांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठात कार्यक्रम, अंनिसचा आक्रमक पवित्रा

कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात (Indorikar Maharaj Shivaji University) कार्यक्रम होत आहे.

Read More »

तमाम महिलावर्गाची दिलगिरी, अखेर इंदोरीकर महाराजांकडून दिलगिरी व्यक्त!

सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी अखेर दिलगिरी (Indorikar Maharaj apologize) व्यक्त केली आहे.

Read More »

इंदोरीकर महाराजांबाबत सरकारची भूमिका वाईट नाही : बच्चू कडू

“कीर्तनकार इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनातून चांगले उपदेश देतात. त्यांच्याबाबत सरकारची भूमिका वाईट नाही. पण त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर ती चूक दुरुस्त करण्याचं काम सरकार करेल”, असं स्पष्टीकरण शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलं (Bacchu Kadu on Indurikar Maharaj statement).

Read More »