Nizamuddin Archives - TV9 Marathi

तब्लिगी जमातने देशाची माफी मागावी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी

तब्लिगी जमाच्या बेजबाबदारपणावर बोट ठेवत मुस्लिम सत्यशोधक मंडळाने त्यांच्या जाहीर माफीची मागणी केली आहे (Muslim Satyashodhak Mandal on Tablighi Jamaat amid Corona ).

Read More »

पुण्यात तीन वर्षांची चिमुकली ‘कोरोना’बाधित, निजामुद्दीनहून परतलेल्या आजोबांमुळे संसर्ग

आजोबा दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमाहून परतले होते, त्यांच्याकडून नातीला ‘कोरोना’ संसर्ग झाला आहे. (Pune Three Years old Girl Corona Positive)

Read More »

निझामुद्दीनमधील तब्लिगींचा मस्तवालपणा, डॉक्टरांवर थुंकून शिवीगाळ

निझामुद्दीनमधील ‘तब्लिग जमात’च्या मरकजमधून बाहेर काढलेल्या तब्लिगींना हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्यांनी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केले (Tablighi Jamaat misbehaved abused spit at Quarantine Centre)

Read More »

तब्लिग कनेक्शन : अहमदनगरमध्ये 29 परदेशी नागरिक सापडले, धार्मिक स्थळांवर गुन्हा

राजधानी दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये झालेल्या ‘तब्लिग जमात’च्या कार्यक्रमात अहमदनगरमधून 46 जण सहभागी झाले होते (Tablighi Jamaat follower Foreign Citizens found hiding in Ahmednagar)

Read More »

निजामुद्दीन येथून वर्ध्यात आलेला व्यक्ती क्वारंटाईन, जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही

वर्ध्यात आतापर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही (Corona Suspected patient in Wardha). मात्र, दिल्लीहून परतलेल्या नागरिकांमुळे जिल्हा प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.

Read More »

निजामुद्दीनमधील ‘तब्लिग जमात’ ‘कोरोना’चा हॉटस्पॉट कसा ठरला?

निजामुद्दीनमधील मरकज रिकामे करण्यासाठी दिल्ली पोलिसांना पाच दिवसाचा वेळ लागला. आज सकाळी 4:30 च्या सुमारास सर्व मरकज रिकामे झाले (Tablighi Jamaat Nizamuddin Markaz becomes Corona Hotspot)

Read More »