Nizamuddin Tablighi Jamaat Archives - TV9 Marathi

मुंबईत 150 तब्लिगींवर गुन्हा दाखल, माहिती लपवल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसात गुन्ह्याची नोंद

संचारबंदी दरम्यान दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मरकजच्या कार्यक्रमात (Mumbai police on Tablighi) सहभागी होऊनही त्याबाबत माहिती लपवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 150 तब्लिगींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read More »

नगरमध्ये जाऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं तब्लिगींना आवाहन

पालकमंत्री हसन मुश्रीम आज अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी तब्लिगी जमातच्या कार्यक्रमावर भाष्य केलं (Hasan Mushrif on Tablighi).

Read More »

मिरजेत नमाजसाठी एकत्र जमलेले 40 जण ताब्यात, संगमनेरमध्ये मशिदीत परदेशींना आसरा

कोरोनाचा सर्वनाश करण्यासाठी प्रशासन (People gathered for prayer during Lockdown) आणि सरकार प्रचंड मेहनत घेत आहे. मात्र, तरीही काही नागरिक परिस्थितीला अजूनही गांभिर्याने घेताना दिसत नाही.

Read More »

नवी मुंबईतील 17 जण मरकजच्या कार्यक्रमात सहभागी, 3 जणांचा शोध, दोघांना कोरोनाची लागण

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिग जमातच्या कार्यक्रमात नवी मुंबईतील (New Mumbai corona patient) 17 जण सहभागी झाल्याचं समोर आलं आहे.

Read More »

तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील 106 जण पुण्याचे, 94 जण क्वारंटाईन, उर्वरितांचा तपास सुरु : पुणे विभागीय आयुक्त

नवी दिल्लीतील ‘तब्लिगी ए-जमाती’च्या मेळाव्यात पुणे (Pune District commissioner on Tablighi Jamaat Nizamuddin event)  विभागातील 182 जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली.

Read More »