नागपुरात पाणीकपातीचा मेडिकलला फटका, अनेक शस्त्रक्रिया रखडल्या अनेक ठिकाणी प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. नागपूरमध्ये देखील पाणीकपात सुरु आहे. मात्र, या कपातीचा फटका थेट रुग्णालयातील रुग्णांना बसत आहे. Read More »