noida Archives - TV9 Marathi

आयकर विभागाची मोठी कारवाई, मायावतींच्या भावाची 400 कोटींची संपत्ती जप्त

बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचा भाऊ आनंद कुमार यांच्यावर आयकर विभागाने मोठी कारवाई  केली आहे. आज आयकर विभागाने त्यांची 400 कोटींची बेनामी जमीन जप्त केली.

Read More »

दोन इमारतीमध्ये वायरने गुंडाळलेला तरुणीचा मृतदेह

एका 18 वर्षीय तरुणीची हत्या करुन तिचा मृतदेह दोन इमारतींच्यामध्ये अडकवण्यात आला होता. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read More »

महेंद्रसिंह धोनी वर्ल्डकपमध्ये व्यस्त, भारतात धोनीच्या भाड्याच्या घरात चोरी

उत्तर प्रदेशच्या नोएडा येथे अनेक दिवसांपासून चोरीच्या घटना घडत आहेत. याप्रकरणी कठोर कारवाई करत पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक केली. या चोरांनी ज्या घरांमध्ये चोरी केली, त्यापैकी एक घर भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीचंही होतं.

Read More »

परीक्षेदरम्यान मृत्यू, निकाल पाहून घरच्यांना धक्का

नोएडा (उत्तर प्रदेश) : सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे नुकतेच निकाल जाहीर झाले आहेत. या निकाला दरम्यान नोएडामध्ये सर्वांना आश्चर्यचकीत करेल अशी घटना घडली आहे. नोएडामध्ये

Read More »

रेव्ह पार्टीवर छापा, 192 तरुण, 32 तरुणी ताब्यात

नोएडा (दिल्ली) : ग्रेटर नोएडातील फार्महाऊसवरील रेव्ह पार्टीवर शनिवारी पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी 192 तरुण आमि 32 तरुणींना ताब्यात घेतलं. पोलिसांनी हुक्का, दारु

Read More »

गुरुग्राम जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर

नवी दिल्ली : जगातील सर्वात प्रदूषित दहा शहरांमध्ये भारताच्या तब्बल सात शहरांचा समावेश आहे. यातील पाच शहरं देशाची राजधानी दिल्लीला लागून आहेत. एका सर्व्हेनुसार ही

Read More »