north maharashtra Archives - TV9 Marathi
Mehergaon

मोफत गिरण, मोफत आरओचं पाणी, मोफत विजेची तयारी, घरांवर महिलांची नावं, झक्कास मेहेरगावची यशोगाथा!

नावीन्यपूर्ण प्रकल्पांमुळे खानदेशातील विकासाचे मॉडेल म्हणून हे गाव उदयास येत आहे. सीसीटीव्ही, डिजीटल शाळा, मोफत पिठाची गिरणी ते मोफत आरो पाणी, सोलर प्लांट अशा सुविधांची उभारणी करण्यात आलीय.

Read More »

उमेदवार 34, मतं फक्त दोघांनाच, तब्बल 32 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 10 हजार, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 5 हजार डिपॉझिट जमा करावे लागतात. तब्बल 32 जणांचे डिपॉझिट जप्त झाल्यामुळे निवडणूक अयोगाला दोन ते अडीच लाखांचा फायदा झाला आहे.

Read More »

भाजपचे संकटमोचक संकटात, नाशिकमधून राष्ट्रवादीच्या नव्या संकटमोचकांचा उदय?

भाजप सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन यांना विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा फटका बसला आहे. नगर, शिर्डीसह उत्तर महाराष्ट्रातल्या 47 जागांपैकी 42-45 जागा खिशात घालू म्हणणाऱ्या महाजन यांना वल्गना केल्यापैकी निम्म्या जागाही जिंकून आणता आलेल्या नाहीत. हे चित्र बघितल्यानंतर भाजपची झालेली दमछाक आणि राष्ट्रवादीचा झालेला कमबॅक स्पष्टपणे जाणवतो.

Read More »

उत्तर महाराष्ट्रातील 81 हॉस्पिटलवर आयकर खात्याच्या धाडी, सर्च ऑपरेशन सुरु

नाशिक : आयकर विभागाने उत्तर महाराष्ट्रात सर्च ऑपरेशन हाती घेतले असून, एकमागोमाग एक धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. नाशिक, धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यातील

Read More »