Number of Corona Patient in Maharashtra Archives - TV9 Marathi

औरंगाबाद : कोरोनाबाधित महिलेची यशस्वी झुंज, सात दिवसांनी कोरोनावर मात

औरंगाबादमधील एकमेव कोरोनाबाधित 59 वर्षीय महिला (Auranagabad Corona Patient) आता ठणठणीत बरी झाली आहे. तिला लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे.

Read More »

तब्बल 15 जण डिस्चार्जच्या वाटेवर, राजेश टोपेंची महाराष्ट्राला गुड न्यूज

राज्यातील 15 कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारली असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली.

Read More »

‘समाजानं वाळीत टाकलं’, कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांची तक्रार

कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांवर समाजाकडून बहिष्कार टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे (Corona infected Family). याप्रकरणी रुग्णांच्या कुटुंबीयांनी वकिलांच्या माध्यमातून थेट विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

Read More »

Corona | मास्क आणि हॅन्ड वॉश रेशन दुकानातून द्या : चंद्रकांत पाटील

विधानसभेत कोरोनावर चर्चा सुरु होती. यावेळी मास्क आणि हॅन्ड वॉश हे रेशन दुकानातून उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली (Chandrakant Patil on Coron Virus).

Read More »

Corona | पुढचे 15 ते 20 दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे : उद्धव ठाकरे

“गर्दी टाळली गेलीच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी होता कामा नये. पुढचे 15 ते 20 दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले (CM Uddhav Thackeray on Corona).

Read More »

Corona | शाळा बंद करण्याची अवस्था नाही, एकही क्रिटिकल पेशंट नाही, IPL आयोजकांसमोर 2 पर्याय : आरोग्य मंत्री

कोरोनामुळे घाबरु नका, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी केलं आहे.

Read More »