Oath Ceremony Archives - TV9 Marathi

अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली : प्रवीण दरेकर

अजितदादांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्राने पाहिलं. आमच्यासोबत अजितदादा आले सत्तेचं काय झालं?” असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.

Read More »

लॉकडाऊनदरम्यान होर्डिंगबाजी करायला परवानगी आहे का? मातोश्री परिसरातील बॅनरवरुन मनसेचा सवाल

“लॉकडाऊन नियमावलीत होर्डिंगबाजी करायला परवानगी आहे का,” असा प्रश्न मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. (MNS Criticizes Shivsena on Congratulation banner)

Read More »

Uddhav Thackeray MLC Oath Ceremony| मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ

शपथविधीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. (CM Uddhav Thackeray MLC Oath Ceremony)

Read More »

‘व्हॅलेंटाईन्स डे’ नाही, अरविंद केजरीवालांनी शपथविधीसाठी निवडला वेगळा मुहूर्त

अरविंद केजरीवाल यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तो दिवस होता 14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे!

Read More »

शपथविधीला गैरहजेरीचं कारण खुद्द संजय राऊतांनी सांगितलं

‘मी शासकीय कार्यक्रमांना जात नाही, त्यामुळेच गैरहजर होतो. इतक्या वर्षात मी शक्यतो कोणत्याही कार्यक्रमाला गेलेलो नाही’ असं संजय राऊत म्हणाले.

Read More »