OBC Archives - TV9 Marathi

धनगर आरक्षण न मिळाल्यास सरकारला सळो की पळो करु, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा

शरद पवार यांनी धनगर समाजासाठी अध्यादेश काढण्याबाबत सुचवलेला मार्ग योग्य आहे. धनगर समाजासाठी अध्यादेश का निघत नाही हा प्रश्न आहे” असेही शेंडगे म्हणाले.

Read More »

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा आंदोलन करु, प्रकाश शेंडगेंचा इशारा

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. मुख्यमंत्र्यांनी लक्ष न दिल्यास आंदोलन करु, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.

Read More »

अजित पवारांचा छत्रपती संभाजीराजेंना फोन, ‘सारथी’ प्रश्नी बैठकीला येण्याची विनंती

सारथी संस्थेबाबत समाजाने जे आंदोलन उभं केलं आणि दबाव निर्माण केला, त्याचा आदर करत सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे, असे संभाजीराजे यांनी लिहिले आहे.

Read More »

सरकार शेतकऱ्यांविरोधात गेल्यास राजदंडाचा वापर करणार : नाना पटोले

हे सरकार जेव्हा शेतकरी आणि जनसामान्यांच्या विरोधात निर्णय घेईल, तेव्हा राजदंडाचाही वापर करण्यास आपण विचार करणार नाही’ असं नाना पटोले म्हणाले.

Read More »