OBC reservation : अनेक उपजातींना आरक्षणच नाही, ओबीसी आरक्षणाचं त्रिभाजन होणार? केंद्र सरकारची एक समिती ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) विभाजनाची शिफारस करण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाचं 10-10-7 असे त्रिभाजन होण्याचे संकेत आहेत. Read More »