OBC Reservation Archives - TV9 Marathi

आरक्षण शाबूत ठेवायचं असेल तर वंचितला सत्ता द्या : प्रकाश आंबेडकर

देशभरात आरक्षणावरुन गोंधळ सुरु असल्याचं म्हणत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. सर्व घटकांचं आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय.

Read More »

OBC reservation : अनेक उपजातींना आरक्षणच नाही, ओबीसी आरक्षणाचं त्रिभाजन होणार?

केंद्र सरकारची एक समिती ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) विभाजनाची शिफारस करण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाचं 10-10-7 असे त्रिभाजन होण्याचे संकेत आहेत.

Read More »

कमलनाथांचं OBC कार्ड, आरक्षण 14 वरुन 27 टक्क्यांवर

भोपाळ : मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारने ओबीसी आरक्षणात 27 टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. पूर्वी ओबीसी आरक्षण हे 14 टक्के होतं. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या अध्यक्षतेत झालेल्या

Read More »

ओबीसी आरक्षण: भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना 5 वकिलांची नावं सुचवली

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई हायकोर्टात ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसींची

Read More »

ओबीसी आरक्षण कायदेशीर की बेकायदेशीर? सुनावणीची तारीख ठरली!

मुंबई : इतर मागास वर्ग अर्थात ओबीसी आरक्षण रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे. या

Read More »

OBC आरक्षण देताना सर्व्हे गरजेचा, सराटेंच्या मागणीत तथ्य : सरकारी वकील

मुंबई : ओबीसी आरक्षण रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करणाऱ्या मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंबाबत हायकोर्टात अत्यंत मोठी घडामोड घडली आहे. कोणतेही

Read More »