Odd Even statement Archives - TV9 Marathi

इंदोरीकर महाराजांबद्दल मला खूप आदर, पण… : अमृता फडणवीस

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Read More »

‘हे घ्या पुरावे’, इंदोरीकरांवर कारवाईसाठी अंनिसचा जिल्हा शल्यचिकित्सकांना 15 दिवसांचा अल्टिमेटम

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सकांना इंदोरीकर महाराजांविरोधात पुरावे देऊन 15 दिवसात कारवाईची मागणी केली आहे.

Read More »