डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 370 ला विरोध का केला होता? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही (Dr. Babasaheb Aambedkar) कलम 370 (Article 370) चा मसुदा तयार करण्यास विरोध केला होता. Read More »
Jammu Kashmir | ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्तींसह प्रमुख नेते स्थानबद्ध, श्रीनगरमध्ये जमावबंदी जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद लोन यांना मध्यरात्री स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तसेच श्रीनगरसह काही जिल्ह्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे Read More »