Onion export Archives - TV9 Marathi

कांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात

या सर्व गंभीर आर्थिक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष आहे काय?” असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे. (Shivsena Criticism Central government on Onion Export ban) 

Read More »

Maratha Reservation | मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण न करता साथ दिली पाहिजे : बाळासाहेब थोरात

कांद्याची निर्यातबंदी, मराठा आरक्षण, मंदिर उघडण्यासंदर्भात बाळासाहेब थोरातांनी भाजपवर टीका केली आहे. (Balasaheb Thorat on Maratha Reservation Issue)

Read More »

कांदा निर्यातबंदीवरुन उदयनराजेंचा मोदी सरकारला घरचा आहेर, पियुष गोयल यांना पत्र

कांदा निर्यातबंदी बाबत सरकारने घेतलेला निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे

Read More »

Ban On Onion Export | निर्यातबंदी उठेपर्यंत कांद्याचा लिलाव बंदच, केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

जोपर्यंत कांद्याची निर्यातबंदी उठत नाही आणि कांद्याला तीन हजार रुपयांच्या जवळपास बाजार भाव मिळत नाही, तोपर्यंत कांद्याचा लिलाव सुरु होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा पवित्रा.

Read More »