



मालेगावात कांद्याच्या ढीगावर शेतकऱ्याची आत्महत्या
नाशिक : कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांद्याच्या ढीगावर स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. मालेगाव तालुक्यातील कंधाने येथील ही घटना आहे. कांदा साठवून ठेवलेल्या


तुमच्या-आमच्या जेवणाला चव आणणाऱ्या कांद्याची परिस्थिती पाहा
नाशिक : कवडीमोल भावाने उन्हाळ कांद्याची विक्री झाल्यानंतर नाराज झालेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्याला प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलंय.

कांद्याचे पैसे मोदींना पाठवले, PMO चं नाशिकच्या शेतकऱ्याला ‘रिटर्न गिफ्ट’
नाशिक : कांद्याच्या घसरलेल्या दरांनी सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणलंय. अशाच एका नाशिकमधील शेतकऱ्याने कांदे विकून आलेले 1064 रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले

तीन टन कांदा विक्रीतून 6 रुपये उरले, शेतकऱ्याने मनी ऑर्डरने मुख्यमंत्र्यांना पाठवले!
अहमदनगर: राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत हवालदिल झाल्याचं चित्र पुन्हा समोर आलं आहे. कारण कष्टाने पिकवलेल्या कांद्याला मातीमोल दाम मिळत असल्याने, वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आधी पंतप्रधानांना
कांदा उत्पादक शेतकऱ्याने मोदींना पाठवलेल्या मनीऑर्डरला PMO चं उत्तर
नाशिक : पंतप्रधान कार्यालयातून निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक संजय साठे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून पुरवठा विभागाचे उपजिल्हाधिकारी शशिकांत