online fraud Archives - TV9 Marathi
Spanish woman dupes Mumbai Man

बायकोचे दागिने विकले, 79 वर्षीय मुंबईकराला स्पॅनिश मैत्रिणीने दीड कोटींना धुपवलं

सुरुवातीला तक्रारदाराने 50 हजार रुपये भरले. त्यानंतर बायकोचे दागिने विकून त्याने 30 लाखांची रक्कम भरली. उर्वरित रक्कम भरण्यासाठी तो घर विकण्याच्या तयारीत होता.

Read More »

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताय? 1 लाख लोकांना 6 अब्ज रुपयांचा चुना

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या आकडेवारीनुसार, 2016 पासून 2019 म्हणजेच गेल्या तीन वर्षात जवळपास 1 लाख 76 हजार 423 लोकांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तब्बल 6 अब्ज 96 कोटी 35 लाख रुपयांचा चुना लागला आहे.

Read More »

फेसबुकवर विदेशी तरुणाशी चॅटिंग अंगलट, महिलेला नऊ लाखांचा गंडा

फेसबुकवर लंडनच्या अनोळखी तरुणाशी मैत्री करणे एका महिलेला चांगलचं भोवलं आहे. या अनोळखी मित्राने महिलेला तब्बल नऊ लाखांचा गंडा घातला आहे. विशेष म्हणजे या महिलेला सुरुवातील गिफ्टचं आमिष देऊन फसवण्यात आलं आणि त्यानंतर धमकी देऊन त्यांच्याकडून हे पैसे उकळण्यात आले.

Read More »

लकी ड्रॉच्या नावाखाली फसवणूक, वर्धा पोलिसांनी दिल्लीतून आरोपींना पकडलं

वर्धा : फोन करुन लकी ड्रॉच्या नावावर लोकांकडून पैसे उकडण्याचा गोरखधंदा सध्या जोर धरु लागला आहे. वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने या गोरखधंद्याचा भांडाफोड करत बोगस

Read More »

अमेझॉनवरुन मोबाईल खरेदी करताय? त्याआधी ‘हे’ वाचा

धुळे : अमेझॉनवरुन मोबाईलची बुकिंग केल्यानंतर, आलेले पार्सल कटरने कापून नकली मोबाईल ठेवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयनेच हा प्रताप केल्याचे धुळे

Read More »

‘ऑनलाईन चोरी’, टेक्नोसॅव्ही चोरटे गजाआड

सातारा : आज आपण सर्व व्यवहार ऑनलाईन करतो. पण एखाद्या गोष्टीचा जेवढा वापर वाढतो, तेवढा त्या संबंधीत गुन्ह्यांमध्येही वाढ होते. ऑनलाईन ट्रॅन्झॅक्शनच्या बाबतीतही असचं घडत

Read More »

क्विकरवरुन नोकर पुरवण्याचा बहाना; टोळी जेरबंद

मुंबई : जगभरात ई-कॉमर्स वेबसाईटचा वापर झपाट्याने वाढतो आहे. आजकाल लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून ते सर्वच काही ऑनलाईन हवं असतं. पण या वाढत्या वापरामुळे ऑनलाईन गुन्ह्यांमध्येही

Read More »